New Latest Best 2021 Collage quotes for Facebook

 Here You Will Find New Latest Best 2021 Crush Memes for Facebook, Memes Of Hindustani Bhau, Modi Ji, Bindass Kavya, Rahul Gandhi, Tarak Mehta Ka Ooltah Chasma, Technical Guruji, Kejriwal, Riyaz, Tik Tok, Other Dank Memes, It's her choice meme, its her choice, its her choice roadies, roadies meme/its her choice neha dhupia/neha dhupia/neha dhupia meme.

University  ने एवढा 
विचार करू नये 
ज्यांचे sub back आहे 
त्यांना clear करून द्यावे 
आखिल भारतीय ATKT संघटना 

New Latest Best 2021 Collage quotes for Facebook

गावात इतकं पण नाव नका कमवू कि एखादी पोरगी पळून 
गेल्यावर लोक आधी तुम्हाला शोधायला लागतील 

New Latest Best 2021 Collage quotes for Facebook

मित्रांकडे बघितल्यावर 
एक प्रश्न मला नेहमी 
पडतो , कि मी त्यांना झेलतो कि ते मला 

New Latest Best 2021 Collage quotes for Facebook

रूम वर राहणारे मुले 
भांडी तो पर्यन्त धूत नाहीत 
जो पर्यन्त चहा कढईत बनवायची वेळ येत नाही 

New Latest Best 2021 Collage quotes for Facebook

आयुष्यात लय चुका केल्या 
पण निकालाच्या आधी 
पुस्तक विकायचा आगाऊपणा काडी नाही केला 

New Latest Best 2021 Collage quotes for Facebook

नातेवाईक : किती मार्क पडले रे ... ?
तुमच्या मुलापेक्षा २ मार्क जास्त 
# कॉलर टाईट 

New Latest Best 2021 Collage quotes for Facebook

Clg मध्ये मुलींच्या grp मध्ये इतका पण वेळ 
राहू नये की बाकीचे 
मित्र तुम्हाला काहीतरी वेगळंच समजतील  

New Latest Best 2021 Collage quotes for Facebook

Clg संपत आलं 
पण एक पोरगी 
पटवता आली नाही 
लाजा वाटू द्या  लाजा 

New Latest Best 2021 Collage quotes for Facebook

पेपरला कधी मित्राच्या 
भरवशावर जाऊ नका 
ते हरामखोर आपल्या भरवशावर आलेले असतात 

New Latest Best 2021 Collage quotes for Facebook

Clg ला एखाद्या मुलीचं 
नाव माहित झालं तर 
insta id search 
करणं हे काही मुलांचं talent असत 

New Latest Best 2021 Collage quotes for Facebook

ते selfie काढताना गळ्यामध्ये 
Bluetooth Headphone 
असणं गरजेचं आहे का 

New Latest Best 2021 Collage quotes for Facebook

HR- why should we hire you
मी - मित्र बोलला कि जा बिंधास Vacancy आहे त्यांच्याकडे 
गरज आहे त्यांना घेतील ते 

New Latest Best 2021 Collage quotes for Facebook

परीक्षेत नापास झाल्यावर
 दुसऱयाचे पालक - जाऊदेत पुढच्या वेळेस अजून प्रयत्न कर 
माझे पालक - तू फक्त घरी चल 

New Latest Best 2021 Collage quotes for Facebook

एक असतात खोत बोलणारे 
दुसरे असतात महा खोटारडे 
मग येतात वर्गातले toper  जे दर वेळेस बोलतात 
भाई माझा काहीच अभ्यास नाही 
पास होण्याचे पण वांदे  आहेत 

New Latest Best 2021 Collage quotes for Facebook

या वर्षी Online  Classes पेक्षा जास्त 
Lagn  Attend केले  आहेत 

New Latest Best 2021 Collage quotes for Facebook

दीदी ला Collage पण सुरु होयला हवं 
आणि दीदीला 
Online Exam पण हवंय 
असं कस चालेल दीदी 

New Latest Best 2021 Collage quotes for Facebook

दिलने ये कहा है दिल से 
Online Exam होना चाहिये फिरसे 

New Latest Best 2021 Collage quotes for Facebook

तू Collage ला जात नाहीयेस तर मी 
जाऊन काय करू 

New Latest Best 2021 Collage quotes for Facebook

तिची तयारी आहे 
हो म्हणायची 
पण तुजी तयारी आहे का 
छपरी बनायची 

New Latest Best 2021 Collage quotes for Facebook

शाळा कॉलेजे मध्ये नीट अभ्यास केला असता तर 
आम्हीपण अमेरिका व इंग्लंड मध्ये अडकलो असतो 
पण आमच्यावर देवाची कृपा जास्तच आहे 

New Latest Best 2021 Collage quotes for Facebook

आम्ही कोणतं पाप केलं होत 
जसा काय Covid -१९
आम्हीच आणला 
Last Year Student 

New Latest Best 2021 Collage quotes for Facebook

शेवटच्या वर्षची मुलं -मुली सोडून बाकी सर्व विद्यार्थी 
Coronavirus च भव्य मंदिर बांधणार आहे 
Lockdown उघडल्यावर 

New Latest Best 2021 Collage quotes for Facebook

पेपर नसतील cancle करायचे तर नका करू पण 
Backlog तर Clr करून द्या 
अखिल भारतीय ATKT संघटना 
Last Year 

New Latest Best 2021 Collage quotes for Facebook

मला तर ह्या Semester ला Top करायचं होता 

New Latest Best 2021 Collage quotes for Facebook

two Best Frd 
भाव आधी मी try करतो 
नाही पटली तर तू try कर 

New Latest Best 2021 Collage quotes for Facebook

प्रत्येक कॉलेज मध्ये एक CID असतोच 
त्याला माहिती असते कि कोणाचे 
कोनेक्शन कुठे चालू आहे 

New Latest Best 2021 Collage quotes for Facebook

वाटलं नव्हतं कधी आमचा  use 
राजकारणासाठी केला गेला असता  

New Latest Best 2021 Collage quotes for Facebook

घरात कोणतीही चर्चा सुरु असली कि 
चर्चेचा शेवट माझ्या 
मोबाईल वापरण्यावर येतो