New latest 2021 Engineering jokes in Marathi

 New latest 2021 Engineering jokes in Marathi

 Here You Will Find New latest 2021 Engineering jokes in Marathi for Facebook Memes Of Hindustani Bhau, Modi Ji, Bindass Kavya, Rahul Gandhi, Tarak Mehta Ka Ooltah Chasma, Technical Guruji, Kejriwal, Riyaz, Tik Tok, Other Dank Memes, It's her choice meme, its her choice, its her choice roadies, roadies meme/its her choice neha dhupia/neha dhupia/neha dhupia meme.



आपले पण पेपर cancel होऊन direct 
pass होऊ का 
- एक इंजिनिअर -


happy Friendship day  लोक प्लान बनवतात आणि मग फिरायला जातात  आम्ही प्लॅन करतो आणि मग कॅन्सल करतो

happy Friendship day 
लोक प्लान बनवतात आणि मग फिरायला जातात 
आम्ही प्लॅन करतो आणि मग कॅन्सल करतो 

घरचे -तुला कोणती मुलगी आवडली असेल तर सांग  मी  मीच तुमच्या भरोशावर बसलोय

घरचे -तुला कोणती मुलगी आवडली असेल तर सांग 
मी  मीच तुमच्या भरोशावर बसलोय 

किती वाजले  kids -one thirty  men -दीड वाजले  legent - साडे एक वाजले

किती वाजले 
kids -one thirty 
men -दीड वाजले 
legent - साडे एक वाजले 

दुःख म्हणजे काय वर्गात मुली नसताना  इंजिनिअरिंग ची ४वर्ष काढणे सोपं काम नसत

दुःख म्हणजे काय वर्गात मुली नसताना 
इंजिनिअरिंग ची ४वर्ष काढणे सोपं काम नसत 

जी झोप lecture चालू असल्यावर येते ना तशी  झोप झोपेच्या गोळी घेतल्यावर पण कधी येणार नाही

जी झोप lecture चालू असल्यावर येते ना तशी 
झोप झोपेच्या गोळी घेतल्यावर पण कधी येणार नाही 

हि थंडगार गुलाबी हवा सर्वत्र धूकच धुकं  चहाचे दोन कप एक माझा आणि दुसरा पण माजच

हि थंडगार गुलाबी हवा सर्वत्र धूकच धुकं 
चहाचे दोन कप एक माझा आणि दुसरा पण माजच 

जेव्हा मी ठरवतो आजपासून खूप study करायचं आहे  तेव्हा mobile आणि झोप  मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन

जेव्हा मी ठरवतो आजपासून खूप study करायचं आहे 
तेव्हा mobile आणि झोप 
मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन 
New latest 2021 Engineering jokes in Marathi

सहा सहा लाख हुंडा मागणारे  इंजिनिअर ट्रकच्या फाळक्याला लटकून  आले

सहा सहा लाख हुंडा मागणारे 
इंजिनिअर ट्रकच्या फाळक्याला लटकून  आले 

आता last year चे status पडायला लागले  now officially engineer

 आता last year चे status पडायला लागले 
now officially engineer 

Rule of Bestfriend  जे माझं आहे ते माझं आहे  जे तुज आहे तेपण माझं आहे

Rule of Bestfriend 
जे माझं आहे ते माझं आहे 
जे तुज आहे तेपण माझं आहे 

इंजिनीरिंग च्या लास्य इयर ला जाऊन  कधी राजकारणात अडकलो कळलंच नाही

इंजिनीरिंग च्या लास्य इयर ला जाऊन 
कधी राजकारणात अडकलो कळलंच नाही  
New latest 2021 Engineering jokes in Marathi

आपलं दुःख आपल्यालाच माहिती तरीपण  Happy Engineering Day

आपलं दुःख आपल्यालाच माहिती तरीपण 
Happy Engineering Day

कभी कभी लागत है आपुन हि  बरबाद है

कभी कभी लागत है आपुन हि 
बरबाद है 
New latest 2021 Engineering jokes in Marathi

हम तो तेरे आशिक है  सदियों पुराणे

हम तो तेरे आशिक है  सदियों पुराणे 

माझ्या नंबर ला करा ५९९ चा रिचार्जे आणि मिळावा दिवाळीला  Happy Diwali चे Message सगळ्यात आधी माझ्याकडून

Diwali offer 
माझ्या नंबर ला करा ५९९ चा रिचार्जे आणि मिळावा दिवाळीला 
Happy Diwali चे Message सगळ्यात आधी माझ्याकडून 

आमचं ठरलंय  सिंगल राहून तोंड मारत फिरणे

आमचं ठरलंय 
सिंगल राहून तोंड मारत फिरणे 

प्रत्येक कॉलेज  मध्ये एक CID असतोच त्याला  माहिती असते कि कोणाचे कनेक्शन कुठे चालू आहे

प्रत्येक कॉलेज  मध्ये एक CID असतोच त्याला 
माहिती असते कि कोणाचे कनेक्शन कुठे चालू आहे 
New latest 2021 Engineering jokes in Marathi

दुःख माझा sub back राहिल्याचे नाही तर  मित्र All clear झाला याच आहे BC

दुःख माझा sub back राहिल्याचे नाही तर 
मित्र All clear झाला याच आहे BC 

Others Excose me can u give me side please आम्ही ओ जरा तिकडं सरका  कि

Others Excose me can u give me side please
आम्ही ओ जरा तिकडं सरका  कि 

पेपर नसतील calcel करायचे तर नका करू पण  submission घ्याच नाही  - एक इंजिनिअर -

 पेपर नसतील calcel करायचे तर नका करू पण 
submission घ्याच नाही 
- एक इंजिनिअर -

Corona नास्ता तर आज मी External समोर बसलेलो असतो  अन मला युनिट चे नवे विचारले असते  पण BC ते सुद्धा नसते आले

Corona नास्ता तर आज मी External समोर बसलेलो असतो 
अन मला युनिट चे नवे विचारले असते 
पण BC ते सुद्धा नसते आले 

1st year चे 2nd ला 2nd चे 3rd ला 3rd चे last ला  पण last year चे अजून last year लाच आहे

1st year चे 2nd ला 2nd चे 3rd ला 3rd चे last ला 
पण last year चे अजून last year लाच आहे 
New latest 2021 Engineering jokes in Marathi

सगळे मन लावून जेवण करतात आणि मी  MObile Charging ला लावून

सगळे मन लावून जेवण करतात आणि मी 
MObile Charging ला लावून 

usa : no  india : तुला जे करायचं ते कर आम्ही  कोण सांगणार

usa : no 
india : तुला जे करायचं ते कर आम्ही  कोण सांगणार 
New latest 2021 Engineering jokes in Marathi

शाळेत असताना BHING उन्ह्यामध्ये धरून  Aag लावण्यात पण वेगळीच मज्जा होती

शाळेत असताना BHING उन्ह्यामध्ये धरून 
Aag लावण्यात पण वेगळीच मज्जा होती 

Online Exam कॉपी न करता देणारे   Loyal नाही chutiya आहेत

Online Exam कॉपी न करता देणारे  
Loyal नाही chutiya आहेत 

Be Happy Guys काय माहिती लग्न कधी होईल

Be Happy Guys काय माहिती लग्न कधी होईल 

जर नशिबात  नसेल पपाची परी  तर कसली आ ली १४ फेब्रुवारी

जर नशिबात  नसेल पपाची परी 
तर कसली आ ली १४ फेब्रुवारी 

प्रत्येक गोष्टीत Dubble Meaning  काढणे यातच माझा मित्र पुढं आहे

प्रत्येक गोष्टीत Dubble Meaning 
काढणे यातच माझा मित्र पुढं आहे 
New latest 2021 Engineering jokes in Marathi

मी तिजासाठी Civil Engineer झालो  अन ती BC गवडयासोबत पळून गेली

मी तिजासाठी Civil Engineer झालो 
अन ती BC गवडयासोबत पळून गेली 
New latest 2021 Engineering jokes in Marathi