short funny comedy love quotes line images in marathi for girlfriend/boyfriend, sister, brother.
६ चा अलार्म ५:५९ ला बंद करून झूपन्यात
अशी feeling येते ना जस काय bomb diffuse केलाय
माझे status दुसरे पाहो अथवा न पाहो मी स्वतःच ८-१० वेळा बघतो
ती : जणू मला अजिबात करमत नाही कॉल कर ना
तो : अगं आत्ताच आपण २ तास बोललो ना
ती : सॉरी
वेडीच आहे ती ब्लॉक करते आणि ५ मिनिटांनी परत
अनब्लॉक करते आणि सांगते
माज राग अजून गेला नाही
१-१ महिना Dp न बदलणारे लोक
जेव्हा २-२- दिवसाला Dp बदलायला लागले
कि समजून जायचं
पाहुणे : मग लग्नाचा काय विचार केला
मी : तुमची मुलगी तयार असेल तर उद्या करतो
शपतेने लोक मरत असते तर माजा मित्र केव्हाच मेला असता
लग्न तर फक्त तिजासोबत करणार जी सकाळी १० वाजेपरेंन झोपू देईल
मी अंघोळ करताना टॉवेल ला हात पुसून रिप्लाय करायचो
तिला तरी सुध्दा सोडून गेली
तुमच्या आवडीने घरात जेवण सुद्धा नसेल बनत मग
तुम्हाला असं का वाटतं लग्न तुमच्या आवडीने होईल
आधी माझा गावात एकपण दुश्मन नव्हता
मग मावशी बोलली ग्रामपंचायत इलेकशन लढव
आता खुद्द मावशी माजी दुश्मन आहे
इतका वाईट टाइम सुरु आहे कि मांजर जरी आडवी गेली
तर तिचेच काम होणार नाही
जेवलास का विचारून सेटिंग होत नाईल तर
चहा घेतलास का विचारून बघा
होऊ शकत ती चहा प्रेमी असेल
खर तर टकल्या माणसांना सर्वात जास्त समस्या
तोंड धुताना होत असेल
समजत नसेल कि
तोंड कुठं परेंत धुवायचे
जे लोक घराला कुलूप लावल्यानंतर ओढून बघतात
ते लोक कधी कोणावर भरोसा ठेऊ शकत नाही
विमानाचा आवाज आला आणि आकाशयाकडे नजर गेली
तर समजायचे अजून आपण लहानच आहे
जिच्यासाठी तुम्ही आता दारू पियाला लागले
ती दुसऱ्यामुळे आता लोणचे खायला लागलीये
मी ; मला काटकसर करणारी मुलगी पाहिजे
ती : मी monaco बिस्कीट वरचे मीठ भाजीसाठी वापरते
जी आज पटली नाही तिला तिच्या लग्नानंतर
आंटी बनल्यावर पुनहा पटवायचा प्रयत्न करा
जाऊद्या शेवटी नशिबाच्या गोष्टी असतात
आज पर्यंत हॉटेल मध्ये फक्त जेवणाचेच बिल दिले आहे
बाईक वर लिफ्ट दिलेला अनोळखी व्यक्ती उतरल्या नंतर माणूस
एकदा तरी मागची खिशातले पाकीट तपासून बगतो
नवरदेव येतो नवरीसाठी व्हारांड येते जेवणासाठी
मुली येतात सेल्फी साठी
मुल येतात सेल्फी वाली साठी
समोरच्याला तुम्ही नाही आवडता तर नाही आवडत
प्रत्येकाची चॉईस चांगलीच असते असे थोडी
एकटेच हसणारे एकत्र प्रेमात
पडलेले असतात नाहीतर डोक्यावर
ती : कॉल करू
तो ; आता नको मी भावासोबत आहे
ती : मुलगा मी आहे कि तू