Navin Marathi Jokes 2021/ Marathi Vinod/ Bhannat Marathi Jokes/Marathi Funny suvichar
Find Very Funny Marathi Jokes, Superb Collection of WhatsApp Marathi SMS. Find here Hug assortment of Funniest Marathi Jokes, Jokes in Marathi with Pictures/pictures Jokes, Not just this yet additionally you can get Best WhatsApp amusing Marathi Jokes, Funny Marathi Pictures, Funny Marathi SMS, Husband Wife and Kids Marathi Funny Jokes and Santa Banta Funniest Jokes, Marathi Status for WhatsApp, Facebook : Attitude status, Marathi Love Status, Funny & Cool Marathi status, Quotes status. Funny WhatsApp Marathi status, Marathi Quotes, Marathi Funny Status. Marathi people find a best WhatsApp Status in Marathi Language. So we have posted here superb Status for you. and also. You can likewise arrive Today's New Jokes in Marathi. Expectation this will be enjoyed by you and offer with other. On the off chance that our work to snicker has been fruitful, you can like/share this page and empower us. "Snickering is the best medication in this world." Always chuckle… Be Healthy… Be Happy… Thanks...
Navin Marathi Jokes 2021/ Marathi Vinod/ Bhannat Marathi Jokes/Marathi Funny suvichar
मार्टी जोक्स: अतिशय मजेदार मराठी विनोद शोधा, व्हॉट्सअॅप मराठी एसएमएसचे शानदार संग्रह. येथे मजेदार मराठी विनोद, मराठीत चित्रे / प्रतिमा असलेले विनोद यांचे हग संग्रह शोधा, एवढेच नाही तर आपणास सर्वोत्कृष्ट व्हाट्सएप मजेदार मराठी विनोद, मजेदार मराठी चित्र, मजेदार मराठी एसएमएस, नवरा बायको आणि मुले मराठी मजेदार चुटकुले आणि सांता बंता देखील मिळतील. मजेदार विनोद आणि शिवाय. आपण आज येथे मराठीतील नवीन विनोद देखील मिळवू शकता. आशा आहे की हे आपणास आवडेल आणि इतरांसह सामायिक करा. जर आमचा हसण्याचा प्रयत्न यशस्वी झाला असेल तर आपण हे पृष्ठ लाईक / शेअर आणि प्रोत्साहित करू शकता. "हसणे हे या जगातील सर्वोत्तम औषध आहे." नेहमी हसत रहा ... निरोगी रहा ... आनंदी रहा ...... धन्यवाद ...
मी : I love You
ती : मला Bf आहे रे
मी : आग तू एव्हडी सुंदर आहेस
तुला दोन तरी bf पाहिजेत
माझाकडे काही लोकांचे असे screenshot
आहेत कि झोपेत सुद्धा
त्यांची वाट लावू शकतो
माझे status दुसरे पाहो अथवा न पाहो
मी स्वतःच ८-१० वेळा बगतो
भारतात काही मुली अशा पण आहेत
ज्या रात्री ३ ला झोपून सकाळी ८ ला उठतात
पगारवाढ ती मेव्यानीसारखी असते
नुसतं येईपरेंन उत्साह हातात काहीच लागत नाही
मी : आई मी लग्नात हुंडा नाही घेणार
आई : हुंड्याच जाऊदेत तुला कोण पोरगी देईन का
प्रिय मुलींनो किती वेळा आमच्याच
भरोशावर बसणार कधीतरी स्वतःपण लाईन मारत जा
मी अंघोळ करताना टॉवेल हात पुसून
reply करायचो तिला तरी सुद्धा सोडून गेली
तो ; hi जेवालीस का
ती : पुन्ह्या जर हा प्रश्न विचारलास तर एका चापटीत खाली पाहिन
#शंकरपाळ्या #
पुणेकर v /s पुणेकर
जोशी : काय घ्याल आपण
बासुंदी अनु कि खीर
कर्वे : का घरात वाटी एकाच आहे का
देवा माझी एखादी
सेटिंग लावून दे मग
आम्ही जोडीने सेटिंग
लावायचे क्लास घेऊ
दादा ला पोरगी पण पटवायची
आणि दादाला line पण मारता येत नाही
अन तो दादा मीच आहे
Bc whatsapp नि माजा number कधी Save केला
स्टेटस दिसू राहिले ना
Nice pic Dear
अशी Comment करणारी मुले ATM मधून
पैसे काढताना मराठी भाषा select करतात
ती : जर तू माझ्या लग्नाला नाही आला तर मी
समजेन कि तुज माझ्यावर प्रेम नव्हत
कळत नाही लोकांच्या स्वप्नात स्वप्न सुंदरी कशी येते
माझ्या स्वप्ननात एक तर
मी मरत असतो किंवा माजा मागे कुत्रे लागलेले असतात
शिव्यांवर कंट्रोल होत नाही
आयुष्यवर काय घंटा होणार BC
पाहिलीत मन नाही रमले तर दुसरीत नक्की रमेल
पण मुलांना शाळेत नक्की घाला
कुणाला जर पेट्रोल टाकायचे असेल फक्त आणि फक्त २० रुपये लिटर
पत्ता : अल हबीब पेट्रोलियम मेन रोड याकूब कॉर्नर अबुदाबी (दुबई)
दारूच्या किंमती वाढणार
च्या मायाला ज्यांनी
लोकडोवन मध्ये अर्थव्यवस्था सांभाळली त्यांनाच दणका
एक फोन रिसिव्ह केला नाही म्हणून
१० मिनिटात ५० गमभरें स्टेटस टाकणारी gf पाहिजे
आज खूप दिवसातून तिजा msg आला आणि
बोलता बोलता बोलून गेली माजा मोठा मुलगा सेम तुजावर गेलाय रे
कधी कधी मी विचार करतो मीच जर ब
तुकडीकडे होतो तर ड तुकडीतले नमुने कसे असतील
अभिंनदन पेट्रोल लवकरच ५० रुपये लिटर होणार आहे
अर्धा लिटर
आज गाडी धुवत होतो तर १० जणांनी विचारलं गाडी धुतोय काय
साला मलाच ४ वेळा चेक करायला लागलं नक्की गाडीचं आहे का