New Latest Funny Inspirational Quotes in Marathi

 Here You Will Find New Latest Funny Inspirational Quotes in Marathi for Facebook Memes Of Hindustani Bhau, Modi Ji, Bindass Kavya, Rahul Gandhi, Tarak Mehta Ka Ooltah Chasma, Technical Guruji, Kejriwal, Riyaz, Tik Tok, Other Dank Memes, It's her choice meme, its her choice, its her choice roadies, roadies meme/its her choice neha dhupia/neha dhupia/neha dhupia meme.

New Latest Funny Inspirational Quotes in Marathi

I Wish मी माझे पैसे पण तसेच save कारेन 
जसे मी Screenshots save करतो 

New Latest Funny Inspirational Quotes in Marathi

सिंगल आहे याच अर्थ असा नाही कि 
कोणीपण येऊन प्रपोस करेल 

New Latest Funny Inspirational Quotes in Marathi

तुमची ED ने चौकशी करावी इतकी संपत्ती 
तुमाला मिळो ह्याच तुमाला दिवाळीच्या शुभेच्या  

New Latest Funny Inspirational Quotes in Marathi

कोण म्हणत पाहिलं प्रेम विसरू शकत नाही 
फक्त दुसरी कडक असायला हवी 

New Latest Funny Inspirational Quotes in Marathi

रडके स्टेटस ठेऊन प्रेमाला बदनाम करणाऱ्यांनो 
तुमचं पिल्लू चालू निगालं त्यात प्रेमाची काय चूक आहे 

New Latest Funny Inspirational Quotes in Marathi

तुम्हाला जर वाटत असेल कि जर तुमचे लग्न तुमच्या मेव्यानी सोबत झाले असते तर 
खूप सुखी असता तर ९९% तुमच्या साडू ला  हेच वाटत असेल 

New Latest Funny Inspirational Quotes in Marathi

माझी झोपण्याची वेळ आणि तिचा  ऑनलाईन 
येण्याची वेळ एकच 
मग काय झोप महत्वाची 

New Latest Funny Inspirational Quotes in Marathi

विमान  सेवा बंद आहे पण कोणाला कळू नये 
म्हणून रात्री light बंद करून उडवतात 

New Latest Funny Inspirational Quotes in Marathi

नावाचं काय घेऊन बसताय 
इथं राणी नावाची पोरगी पण घरी दोन time भान्डी घासते 

New Latest Funny Inspirational Quotes in Marathi

होगा तुम्हारा भी अच्या लेकिन थोडा बुरा तो बानो अच्या बनोगे तो आपण हि बुरा होगा 

New Latest Funny Inspirational Quotes in Marathi

ती खुश राहावी 
माझं काय मी दुसरी पटवेन 

New Latest Funny Inspirational Quotes in Marathi

नवीन वर्षी फक्त  Calender बदलतात नशीब आणि मित्र  Dalindar च राहतात 

New Latest Funny Inspirational Quotes in Marathi

ज्याचं करावं भलं तो बोलतो
 Bhava एक ना अजून एक का होत 

New Latest Funny Inspirational Quotes in Marathi

जिंदगी छोटी नाही होती 
लोग जिना हि देर से सुरू करते है 

New Latest Funny Inspirational Quotes in Marathi

OYO Room बुक करणारा नको 
लग्नासाठी हॉल Book करणारा पाहिजे 

New Latest Funny Inspirational Quotes in Marathi

 काम करून यश मिळत नसेल
 तर कांड करून पहा 

New Latest Funny Inspirational Quotes in Marathi

बदाम खाऊन अक्कल येत नाही 
आईचे टोमणे खाऊन येत असते 

New Latest Funny Inspirational Quotes in Marathi

आयुष्यात जर आता कोणी आपलंसं वाटत असेल तर तो आहे माझा Phone 

New Latest Funny Inspirational Quotes in Marathi

जीवनात खूप चुका केल्या पण 
कधी लग्नात न जेवता परत आलो नाही 

New Latest Funny Inspirational Quotes in Marathi

IGNORE असं करा कि समोरचा Reply बगुन नाचला पाहजे 

New Latest Funny Inspirational Quotes in Marathi

ती तुला yedaa बनवत आहे आणि तू नवरा बनायच विचार करत आहेस 

New Latest Funny Inspirational Quotes in Marathi

प्रत्येक जण तुम्हनाला समजून नाही घेऊ शकत 
यालाच life म्हणतात 

New Latest Funny Inspirational Quotes in Marathi

 काही मुलं  एव्हडी कंजूस असतात GF वर पैसे खर्च करावं लागेल म्हणून 
प्रेम या विषयापासून लांबच राहतात  

New Latest Funny Inspirational Quotes in Marathi

Waqt lagat hai  वक्त waqt ko  बदलने मै 

New Latest Funny Inspirational Quotes in Marathi

नजर ना आ जय इतना भी 
दूर ना करो मुझे 
पुरी तरह ना बदल 
जाऊ इतना भी मजबूर ना करो मुझे 

New Latest Funny Inspirational Quotes in Marathi

कधी वाटलं आपण मूर्ख आहोत तर 
दीर्घ स्वाश घ्या आणि मित्रांचा चेहरा आटवा 

New Latest Funny Inspirational Quotes in Marathi

 कोण म्हणतं स्वप्न खरे नाही होत 
कधी स्वप्नात मुतून बघा