Find Very Funny Special Valentine day Funny Quotes Images in Marathi, Marathi Jokes, Superb Collection of WhatsApp Marathi SMS. Find here Hug assortment of Funniest Marathi Jokes, Jokes in Marathi with Pictures/pictures Jokes, Not just this yet additionally you can get Best WhatsApp amusing Marathi Jokes, Funny Marathi Pictures, Funny Marathi SMS, Husband Wife and Kids Marathi Funny Jokes and Santa Banta Funniest Jokes, Marathi Status for WhatsApp, Facebook : Attitude status, Marathi Love Status, Funny & Cool Marathi status, Quotes status. Funny WhatsApp Marathi status, Marathi Quotes, Marathi Funny Status. Marathi people find a best WhatsApp Status in Marathi Language. So we have posted here superb Status for you. and also. You can likewise arrive Today's New Jokes in Marathi. Expectation this will be enjoyed by you and offer with other. On the off chance that our work to snicker has been fruitful, you can like/share this page and empower us. "Snickering is the best medication in this world." Always chuckle… Be Healthy… Be Happy… Thanks…
For Valentine weeks celebration Special Valentine day Funny Quotes Images in Marathi, Funny line Quotes in Marathi, Marathi Comedy Quotes images
मार्टी जोक्स: अतिशय मजेदार मराठी विनोद शोधा, व्हॉट्सअॅप मराठी एसएमएसचे शानदार संग्रह. येथे मजेदार मराठी विनोद, मराठीत चित्रे / प्रतिमा असलेले विनोद यांचे हग संग्रह शोधा, एवढेच नाही तर आपणास सर्वोत्कृष्ट व्हाट्सएप मजेदार मराठी विनोद, मजेदार मराठी चित्र, मजेदार मराठी एसएमएस, नवरा बायको आणि मुले मराठी मजेदार चुटकुले आणि सांता बंता देखील मिळतील. मजेदार विनोद आणि शिवाय. आपण आज येथे मराठीतील नवीन विनोद देखील मिळवू शकता. आशा आहे की हे आपणास आवडेल आणि इतरांसह सामायिक करा. जर आमचा हसण्याचा प्रयत्न यशस्वी झाला असेल तर आपण हे पृष्ठ लाईक / शेअर आणि प्रोत्साहित करू शकता. "हसणे हे या जगातील सर्वोत्तम औषध आहे." नेहमी हसत रहा ... निरोगी रहा ... आनंदी रहा ...... धन्यवाद ...
जर भूक फक्त मुलांनाच असती तर मुली लॉज पर्यंत गेली नसती
original id वरून block झाल्यावर fake id
वरून नजर ठेवणे पण खरं प्रेम असत
गर्लफ्रेंड कडून पैसे उधार घ्या शप्पत
ती कधीच सोडून जाणार नाही
नाराज गर्लफ्रेंड ला हसवायचं ३ खतरनाक उपाय
तू काय वाचत बसलाय.... सिंगल आहेस तू like कर आणि जा
मुलगी : काय करतोय सोना पिलूवू बेबी
मुलगा : झोप ग माय इते दिवसभर तूर मोडून पिल्लूच खुळखुळा झालाय
कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता
७ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी पर्यंत लॉकडोवन झालेच पाहिजे
बिना पासवर्ड चा wifi आणि
बिना bf ची मुलगी नशीबवान पोरांना मिळते
मी :- सिंगल लाईफ़ , बेस्ट लाईफ
देव :- तुझ्याकडे दुसरा कोणता मार्ग नाही "बाळा "
आम्ही आयुष्याच्या त्या टप्प्यावर
पोहचलो आहोत की ,
आम्हाला valentine डे बद्दल त्रास होत नाही .
पण ड्राय डे "चा त्रास नक्की होतो .
सर्व जोडप्याना rose day च्या शुभेच्छा
आणि बाकीच्यांना रोजच्या सारख्या शुभेच्छा ...
RELATIONSHIP
मध्ये राहून दुसऱ्या ना "SINGLE LIFE IS BEST "
बोलणाऱ्याचा SWAG वेगळा असतो
मुली प्रपोज तर लांबच request पण Accept करत नाही
आपल्याकडे स्टेज वर एक लग्न होत असत
स्टेज च्या खाली दहा लग्नाची तयारी चालू असते
ती -मला hot मुलं खूप आवडतात
मी -एकदा माझ्यामुळे घरात आग लागली होती
हुशार मुली भांडण नाही करत
डायरेक्ट भाऊ बोलून बाजूला होतात
ज्या मुलींना VALENTINES DAY चं काहीच पडलेलं
नसत ते Wife Material असतात
BHAV खाणारी नकोय सोबत
Chicken ६५ खाणारी हवी ...
पोरींना BF असला तरी
त्या सिंगल आहे म्हणून का सांगतात बर ?
या valentine day ला
ऐकतरी ती माझी ..,
नाहीतर मी बजरंग दल चा ...
Valentine day ला तुमच्याकडे Partner
नसेल तर माझ्या सोबत या ...
आपण दोघे मिळून गुलाब विकूया .
आधिच आपल्याला Gf नाय ...
त्यात valentine day चे मॅसेज जखमेवर मीठ
चोळू नका लय पाप लागतील ..
valentine day साजरा करायचा असेल तर अशा प्रकारे करा .
Special Valentine day Funny Quotes Images in Marathi, Funny line Quotes in Marathi, Marathi Comedy Quotes images and more
१४ फेब्रुवारी ला मी फ्री आहे msg करू शकता
Special Valentine day Funny Quotes Images in Marathi, Funny line Quotes in Marathi, Marathi Comedy Quotes images and more
ज्या मुलीवर तुम्ही प्रेम करता ती तुमची नाही होऊ शकली
तर मला तिचा नंबर द्या
मी प्रयत्न करतो .
valentine day ला
किती लोक आहे माजासारखें
ज्यांना फेब्रुवारी मध्ये फुल तर लांबच
फुलाची वाळलेली काडी देणार पण कोण नाही
Special Valentine day Funny Quotes Images in Marathi, Funny line Quotes in Marathi, Marathi Comedy Quotes images and more
काल मला एक मुलगी I love you
बोलली तिज नाव आहे ........
व्हय मी सांगतो तुमाला
म्हणजे तुमि सांगा गावाला .......