Best Sad Broken Heart Quotes images in Marathi and Hindi
जर तुम्ही मराठी स्टेटस व्हाट्सअँपसाठी, इंस्टाग्राम पोस्टसाठी ,फेसबुक पोस्टसाठी कोणत्याही प्रकारचे स्टेटस इमेजेस कोट्स पाहत असाल तर तुमाला https://memesgallery7.blogspot.com/ या साईटवर सर्व प्रकारचे इमेजेस मध्ये कोट्स आपल्याला मिळतील जसे कि नवीन मराठी जोक , नवरा बायको जोक्स , sad मराठी quotes , Status on life , गरज , सॉरी msg , राग स्टेटस मराठी , प्रेरणादाई सुविचार आणि बरेच काही जे तुमाला हवे आहे .
या पोस्ट मध्ये Best Sad Broken Heart Quotes Images In marathi and hindi मराठी स्टेटस व्हाट्सअँपसाठी आहेत .
आणखी इतर कॅटगरी आपल्याला हवे असतील तर तुम्ही टॅग मध्ये जाऊन तुमच्या आवडीनुसार कॅटेगरी चॉईस करू शकता
विसरणं सोपं आहे पण आठवण
आल्यावर जो त्रास होतो ना त्याला
सामोरे जाणे खूप अवघड असतं
जर तुम्ही कोणाला फसवण्यात
यशश्वी झालात तर हे नका समजू कि
ती व्यक्ती मूर्क होती बस तुमच्यावर
त्या व्यक्तीचा खूप विश्वास होता
जेव्हा आपण समोरच्याला जीव लावत
असतो तेव्हा तो आपल्याला
चुना लावत असतो
ते पण पद्द्तशीरपणे
एकदा Breakup झालेला मुलगा
आणि मुलगी एकमेकांवर पुन्हा
प्रेम करू शकतात का
जरजेचे नाही कि प्रत्येक मुलगा
Boyfriend च असावा
काही मुलांची मैत्री प्रेमापेक्षापण भारी असते
आपण ज्याच्याशी बोलायची वाट बघत
असतो ना खरं तर त्यांना आपल्याशी
बोलायचं नसत
ज्यांच्या मध्ये समोर बोलायचं
दम नसतो ते Status लावून टोमणे मारतात
तुम्ही कधी कोणाला
Block केलं आहे का
प्रेम असो राग जे काही आहे
ते फक्त तुझ्यावरच आहे कारण
तुझ्यावरच माझा हक्क आहे
आपण ज्या व्यक्तींना जीव लावतो
त्यांनी दुर्लक्षित केल्यावर जीव
गेल्यासारखं होत
आपण आपल्या स्वतःबद्दल
कधी वाईट विचार करू नका कारण देवाने हे
कामाचा ठेका नातेवाईकांना
आणि शेजार्यांना देऊन ठेवलाय
ज्याच्या शिवाय तुम्हाला एक मिनिट
पण करमत नाही
tag ur spcl prsn
राघवण्याचा अधिकार
त्याच लोकांना असतो
जे नेहमी हृदयाच्या खूप जवळ असतात
New latest 2021 Engineering jokes in Marathi
New Latest Funny Inspirational Quotes in Marathi
New Latest Funny Inspirational Quotes in Marathi
New Latest 2021 Sunny Leone Comedy Line in Marathi
त्रास फक्त प्रेमामध्येच होतो असं नाही
एकदा जीवापाड मैत्री करून बघा प्रेमापेक्षा
जास्त त्रास होतो
तुम्ही तुमच्या Bestie Friend
च नाव कोणत्या नावानी Save
केलं आहे
New Funny Quotes on Love in Marathi for Facebook
20 more short funny comedy love quotes line images in marathi for girlfriend and boyfriend sister brother
20 more short funny comedy love quotes line images in marathi for girlfriend and boyfriend sister brother
जो फरक औषधांनी पडत नाही तो
दहा मिनिट Besti सोबत बोलून
पडतो
Special Valentine day Funny Quotes Images in Marathi, Marathi Comedy Quotes images and more
Navin Marathi Jokes 2021/ Marathi Vinod/ Bhannat Marathi Jokes/Marathi Funny suvichar
Trending indian Memes 2021/ Trending memes on instagram/ Latest Indian memes in hindi and marathi 2021तुझ्या Ignor करण्यावरून समजते
तुझ्या Life मद्ये माझी काय किम्मत
आहे ते
वाईट दिवसात सगळ्यांनी मज्जा घेतली
पण लक्षात ठेवा
दिवस बदलायला वेळ नाही लागत
खरं सांगा
जीवनात अशी कोणती गोष्ट आहे
जी गमवल्यावर परत येत नाही
आपल्यावर प्रेम करणारी व्यक्ती जेव्हा
आपल्या जवळ असते तेव्हा त्या
वातावरणात एक जादू असते
अरे जळणारे जरी वाढले ना
तरी चाहते कमी नाय होणार आपले