New Funny Quotes on Love in Marathi for Facebook

 New Funny Quotes on Love in Marathi for Facebook

 Here You Will Find New Funny Quotes on Love in Marathi for Facebook Memes Of Hindustani Bhau, Modi Ji, Bindass Kavya, Rahul Gandhi, Tarak Mehta Ka Ooltah Chasma, Technical Guruji, Kejriwal, Riyaz, Tik Tok, Other Dank Memes, It's her choice meme, its her choice, its her choice roadies, roadies meme/its her choice neha dhupia/neha dhupia/neha dhupia meme/ fake famenism meme.

आयुष्य खूप सुंदर आहे फक्त प्रेमात नाही पडायचं

आयुष्य खूप सुंदर आहे फक्त प्रेमात नाही पडायचं 

माझं दुःख ऐकलंत तर तुम्हालाही रडू येईल  काल बायको शेजारणीशी भांडण करून आली .....  आणि ब्लॉक मी झालोय

माझं दुःख ऐकलंत तर तुम्हालाही रडू येईल 
काल बायको शेजारणीशी भांडण करून आली ..... 
आणि ब्लॉक मी झालोय 

काही मुली इतक्या प्रेमाने दादा बोलतात कि  त्यांच्या हुंड्याचा टेन्शन मलाच येते

काही मुली इतक्या प्रेमाने दादा बोलतात कि 
त्यांच्या हुंड्याचा टेन्शन मलाच येते 


देवा माजासाठी काहीच नको  माझ्या सर्व मित्रांसाठी चांगली वाहिनी दे

देवा माजासाठी काहीच नको 
माझ्या सर्व मित्रांसाठी चांगली वाहिनी दे 

एकदा मुलगा insta  वर दरोरोज खूप पोस्ट आणि story टाकत असेल  तर समजून जा कि त्याला एकाद्या मुलीनं चुकून follow केलं आहे

एकदा मुलगा insta  वर दरोरोज खूप पोस्ट आणि story टाकत असेल 
तर समजून जा कि त्याला एकाद्या मुलीनं चुकून follow केलं आहे 

mi : I hate Problems Problems : shut up I love You so much

mi : I hate Problems
Problems : shut up I love You so much

तुम्हाला माहिती आहे का  लग्नामध्ये मुली लवकर पटतात

तुम्हाला माहिती आहे का 
लग्नामध्ये मुली लवकर पटतात 

मम्मी आली ठेवते पासून .....  मम्मी ठेवते हे आले  पर्यंत चा प्रवास म्हणजे प्रेम

मम्मी आली ठेवते पासून ..... 
मम्मी ठेवते हे आले  पर्यंत चा प्रवास म्हणजे प्रेम 

या ईमोजी मुले कित्तेक पोरांच्या आयुष्याला घोडे लागले

या ईमोजी मुले कित्तेक पोरांच्या आयुष्याला घोडे लागले 

शेवटी ती मला हो बोलली जेव्हा मी तिला विचारलं कि  तुला दुसरा कोणी आवडतो का

शेवटी ती मला हो बोलली जेव्हा मी तिला विचारलं कि 
तुला दुसरा कोणी आवडतो का 

भारतात सर्वात जास्त लोकसंख्या त्या लोकांची आहे  जे दुसऱ्याला बायकोकडे बगुन म्हणतात हि याला कशी भेटली

भारतात सर्वात जास्त लोकसंख्या त्या लोकांची आहे 
जे दुसऱ्याला बायकोकडे बगुन म्हणतात हि याला कशी भेटली 

काही मुलींनी तर आज सासूबाईंचा  screenshot पण कडून ठेवला असेल

काही मुलींनी तर आज सासूबाईंचा  screenshot पण कडून ठेवला असेल 

खूप दिवस झाले मित्राची girlfriend  बघितली नाही राव

खूप दिवस झाले मित्राची girlfriend  बघितली नाही राव 

प्रेम तर बेरोजगारी मधेच होत  नोकरी बगुन तर लग्न  होत

प्रेम तर बेरोजगारी मधेच होत 
नोकरी बगुन तर लग्न  होत 

मी : लग्न नव्हतं करायचं तर लहानपणी घर घर खेळताना  माझी बायकोच का बाणायचीस ग टवळे

मी : लग्न नव्हतं करायचं तर लहानपणी घर घर खेळताना
 माझी बायकोच का बाणायचीस ग टवळे 

मुलाकडचे : आमच्या मुलाकडून तर ha  आहे  मुलीकडचे : आमच्या मुलीकडून पण hmmm  आहे

मुलाकडचे : आमच्या मुलाकडून तर ha  आहे 
मुलीकडचे : आमच्या मुलीकडून पण hmmm  आहे 

मी माझ्या followers ला एवढ खुश ठेवतो  तर विचार करा मी माझ्या होणाऱ्या gf  ला किती खुश ठेवेल

मी माझ्या followers ला एवढ खुश ठेवतो 
तर विचार करा मी माझ्या होणाऱ्या gf  ला किती खुश ठेवेल 

अब वही होगा जो Dil चाहेगा आगे जो होगा वो देखा जायेगा

अब वही होगा जो Dil चाहेगा
आगे जो होगा वो देखा जायेगा 

प्रेम त्याच्यावर करा  ज्याची तुम्ही आता पोस्ट पाहत आहेत

प्रेम त्याच्यावर करा 
ज्याची तुम्ही आता पोस्ट पाहत आहेत 

मी : काय करत आहे  ती : काहीच नाही  मी : असच रिकामी बसलीस तर प्रेम तरी कर माझ्यावर

मी : काय करत आहे 
ती : काहीच नाही 
मी : असच रिकामी बसलीस तर प्रेम तरी कर माझ्यावर 

प्रिय मुलींनो किती वेळ आमच्याच भरोशावर बसणार  कधीतरी स्वतःपण लाईन मारत जा कि

प्रिय मुलींनो किती वेळ आमच्याच भरोशावर बसणार
 कधीतरी स्वतःपण लाईन मारत जा कि 

एक फोन रिसिव्ह केला नाही म्हणून  १० मिनटात ५० गमभरें स्टेटस टाकणारी gf  पाहिजे

एक फोन रिसिव्ह केला नाही म्हणून 
१० मिनटात ५० गमभरें स्टेटस टाकणारी gf  पाहिजे 

किती गोड असतात त्या मुली ज्या  स्वतःहून मला त्यांचा whatsapp number देतात

किती गोड असतात त्या मुली ज्या 
स्वतःहून मला त्यांचा whatsapp number देतात 

मला कोणी बॉयफ्रेंड बनवेल का  मी रोज चॉकलेट खायला देईन

मला कोणी बॉयफ्रेंड बनवेल का 
मी रोज चॉकलेट खायला देईन 

ज्या फिल्टर मद्ये गोरा दिसेन तोच चांगला

ज्या फिल्टर मद्ये गोरा दिसेन तोच चांगला 

ठरल्या प्रमाणे यंदा हि या थंडी मध्ये मला सर्दी खोकला झाला  पण ते प्रेम काय झालं नाही

ठरल्या प्रमाणे यंदा हि या थंडी मध्ये मला सर्दी खोकला झाला 
पण ते प्रेम काय झालं नाही 

प्रेम तर लोक थोबाड बगूनच करतात  मन बघून तर फक्त Friendship होते

प्रेम तर लोक थोबाड बगूनच करतात 
मन बघून तर फक्त Friendship होते  

प्रेम हे पेट्रोल सारखे असते  थोडी हवा लागली कि गायब

प्रेम हे पेट्रोल सारखे असते 
थोडी हवा लागली कि गायब 

९०% मुले आपला  ego विसरतात  जेव्हा ते प्रेमात असतात

९०% मुले आपला  ego विसरतात 
जेव्हा ते प्रेमात असतात 

प्रेमात सुरवातीला ... ०० आणि नंतर ..... ० ०

प्रेमात सुरवातीला ... ००
आणि नंतर ..... ० ०

मेले बाबू ने थाना थाया कि अपार सफलता  के बाद ...  अब मेले बाबू ने वैयक्सीन लागाया

मेले बाबू ने थाना थाया कि अपार सफलता  के बाद ... 
अब मेले बाबू ने वैयक्सीन लागाया 

आता तर Covid  चा Vaccine पण आला  पण तिजा Msg नाही

 आता तर Covid  चा Vaccine पण आला 
पण तिजा Msg नाही 

Insta Story वर Mention करणारे खूप  आहेत आता लग्नपत्रिकेत मेनशन करणारी हवी

Insta Story वर Mention करणारे खूप 
आहेत आता लग्नपत्रिकेत मेनशन करणारी हवी 

थंडी  EX ची आठवन येणे   is turu lob

थंडी  EX ची आठवन येणे 
 is turu lob 

सोलापुरात इतके खड्डे आहेत पण तुम्हाला प्रेमातच पडायचं

सोलापुरात इतके खड्डे आहेत पण तुम्हाला प्रेमातच पडायचं 

कितिही मोठा प्रॉब्लेम आला तरी आम्ही लगेच मार्ग काढतो  आणि म्हणतो बगु नंतर.....

कितिही मोठा प्रॉब्लेम आला तरी आम्ही लगेच मार्ग काढतो 
आणि म्हणतो बगु नंतर.....